STORYMIRROR

Akshay Pawar

Romance

3  

Akshay Pawar

Romance

क्षण...

क्षण...

1 min
354

क्षण येतात...

क्षण जातात...

पण मंतरलेल्या दिवसातील

मुग्ध क्षण कुठेतरी अजूनही रेंगाळतात...


क्षण मंतरलेले असले जरी

त्या पाऊल खुणा आजही दिसतात...

वास्तविकतेत लिहिलेले​ तुझे नाव

आजही ते क्षण का जपतात...


असहाय हा विरह जरी

भोगतोय मी या जन्मात...

आणि आज पुन्हा मांडले मी

ते प्रेम आपुले या मोडक्या शब्दात...

हो नं..??


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance