अबोल प्रेम🦋
अबोल प्रेम🦋
वाट बदली जरी प्रेम मात्र उरत होत
अनेक आठवणींन भरलेलं हे नात अनोळखी वाटू लागलं
जवळ असूनही काही अर्धवट राहू लागलं
सारं काही बोलायचं ते मनातच राहू लागलं
दाटलेल्या भावना अश्रू ओलांडू लागल्या
काही न बोलता शांत होऊ लागल्या
आपेक्षांणी चाल बदली असावी
ह्या अबोल प्रेमाला एक नजर ही पुरेशी वाटू लागली
निरागस क्षण आणि अल्ड मन दोघांना सोबत सावरू तरी कसं?
हे नातं कधी न्हवतच हे स्वत:ला पटवू तरी कसं?
~Sakshi🤎

