कळत-नकळत 💗
कळत-नकळत 💗
1 min
423
कळत नकळत सारे काही घडले
मैत्रीच्या नात्याने वेगळेच वळण घेतले
डोळ्यातले हे अश्रू
लपूनच राहिले
सोबत पाहिलेलं ते जग,
विसरणे कठीणच ठरले
सोडलेल्या त्या वाटेवर पुन्हा भेटायचं का?
अर्धवट त्या आठवणीन मध्ये पुन्हा जगायचं का?
~Sakshi :)
