STORYMIRROR

Sakshi Sul

Romance Tragedy Fantasy

3  

Sakshi Sul

Romance Tragedy Fantasy

मन!

मन!

1 min
167

केव्हा कुठे जेव्हा कधी तू दिसतोस 

माझं मन जणू मलाच विसरून जात

मन तुला कधी कुठे आठवणींच्या कुंडीत भेटून येतं

डोळ्यातलं पाणी पापण्यांवर अलगद दाटून येतं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance