STORYMIRROR

Sakshi Sul

Fantasy Others

3  

Sakshi Sul

Fantasy Others

मन

मन

1 min
203

केव्हा कुठे जेव्हा कधी तू दिसतोस

माझ मन जणू मलाच विसरून जात


मन तुला कधी कुठे

आठवणींच्या कुंडीत भेटून येतं

डोळ्यातलं पाणी पापण्यांवर अलगद दाटून येतं !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy