STORYMIRROR

Prakash Chavhan

Fantasy

3  

Prakash Chavhan

Fantasy

अभिनय आपलं नटवावं

अभिनय आपलं नटवावं

1 min
226

_________________________

विलसित होईल जिणं 

पुलकित होईल मना 

खिसा दृष्टीचा खोलून 

रंग धडाडीचे भरून !!


विरस सरस होतं  

हिरसात बाळगून 

ओढ चल जिवा क्रांतीकडे 

संघर्षात नवं अनुभूती मिळं !!


चढ वरचढ होऊन  

काळ बघून जगावं 

धागा दुःखाचा भूलन

सुख सुखात मिळवावं  !!


धमाल होऊन चाल  

घेऊन प्रेम आनंद  

धन्य करून वेळ 

अभिनय आपलं नटवावं !!

_________________________


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy