आयुष्य
आयुष्य
दूध हे एका दिवसात खराब होतं...
दुधापासून बनलेले दही हे दोन दिवसात खराब होतं...
दह्यापासून बनलेलं ताक हे चार दिवसात खराब होतं...
ताका पासून बनलेले लोणी हे आठ दिवसात खराब होतं...
लोण्यापासून बनलेलं तूप हे कधीच खराब होत नाही...
आयुष्याचा पण असंच असतं हो...
एकदा एखादा क्षण आयुष्यात वाईट आला तर त्यानंतर येणारे क्षण खूप आनंदाचे असतात....
म्हणून एकाद्या क्षणाला खचून जाऊ नका त्याच्याशी लढा व आयुष्यात नंतर येणाऱ्या आनंदाच्या क्षणासाठी तयार राहा....
