STORYMIRROR

ayshu Rathod

Drama Action Fantasy

2  

ayshu Rathod

Drama Action Fantasy

आयुष्य मात्र एकदाच का?

आयुष्य मात्र एकदाच का?

1 min
75

आयुष्य एकच आहे पण आठवणी कमी

आयुष्याचा सार आईवडिलांची माया आयुष्याचा जन्म करत वयाची डायरी आयुष्याचा चेहरा सुख दुखाची गोष्ठ

आयुष्य एकच आहे प्रश्न अनेक आहे आयुष्य हे हसत रडावे की रडत हसावे आयुष्य हे बदलणाऱ्या जगाबरोबर बदलायच असत आयुष्य हे ईच्छा प्रमाणे जगायच असत

आयुष्यात असे डोळे बनवा जयात अक्षु नाही आयुष्यात असें नाते बनवा जयात बोट उठणार नाही आयुष्यात असें क्षण बनवा जे कधीच संपणार नाही आयुष्यात असे बनवा जयात दुख नाही

आयुष्यात सवार्थहीन होऊन प्रेम करा आयुष्यात नाते असे बनवा जयाला मरण नाही आयुष्यात मित्र बनवा जे साथ सोडणार नाही आयुष्यात भावना बनवा जिने त्रास होणार नाही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama