STORYMIRROR

ayshu Rathod

Children

3  

ayshu Rathod

Children

आठवते

आठवते

1 min
188

आठवते ते क्षण 

आठवते ते बालपण

आठवते ते प्रेम

आठवते ते बोलणे


मामाचा घराचा प्रेम 

मावशीच्या मधुर गित

आठवणींचा मोठा सागर

आजी आजोबांचा लाड


सुखाचं घर मायेची लहर

माझ्या आजीच घर आठवते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children