बाई
बाई
1 min
773
आज झाली कुणाची मुलगी
उद्या होईल कुणाची बायको
परवा होईल कुणाची आई
शेवटी ती राहिल ती एक बाई ॥
