विषय :- पंचशील
विषय :- पंचशील
ऐहिक धर्माचा सनिध्यात येतो
कोण कोण स्वर्गमही सुखाला
तथागत बुध्दानांची शिकवण घ्यावी
निर्वाण आचरणी विसरा या दुःखाला...!!1!!
चित्ताला अस्थिर होऊ देऊ नका
चित्तास निर्मळ ठेवा आपण
चार आर्यसत्यांचा अंगीकर करा
निर्वानाचा साक्षात्कार करा आपण....!!2!!
पंचशील तत्व अंगीकार करा
जीव हिंसे पासून अलिप्त राहा
चोरी करण्यापासून दूर राहा
खोटे बोल्यापासून दूर राहा....!!3!!
करूणायुक्त व सत्यपूर्ण वाणी बोला
वाईट मार्गाने उपजीविका न करावे
उत्तम कर्म योग्य कृती करून
सन्मानवर्ग चालण्याचा प्रयत्न करावा...!!4!!
नमो बुध्दाय म्हटण्याने नाही
तरणार हो आपण सारे
ते कृत्य उतरावे आपल्या जीवनात
तेव्हा चित्त प्रसन्न होऊन
आयुष्यात आपल्या शांती मिळेल......!!5!!
