STORYMIRROR

Rahul Kamble

Children Stories

3  

Rahul Kamble

Children Stories

विषय :- पुस्तकं

विषय :- पुस्तकं

1 min
137

अरे माणसा जर

जोस्ती करशील पुस्तकाशी

तर सद्विचार येतील

तूझ्या मस्तकाशी....!!1!!


अनेक महामानवानी

आपल्या सांगून ठेवले

पुस्तकांशीवाय आयुष्य

आपले आहे अर्धेमेले.....!!2!!


महात्माच्या जयंत्या

नको साजऱ्या करू नाचून

त्यांचे क्रांतीकारी विचार

धरावा सदैव आपल्या मनात....!!3!!


बघ जरा पुस्तकं वाचून

बुद्ध, गांधी, फुले, आंबेडकर

आश्या कितीक पिढ्या

या सर्वांनाच पुस्तकाने घडविले....!!4!!


पुस्तकं म्हणजे काय

हा एक ज्ञानाचा दिवा

घेशील या पुस्तकाचा प्रकाश

तर करशील समाजाची सेवा......!!5!!


वाचशील तू जर

अमृतरुपी हे पुस्तकं

तर नक्कीच मन साफ होईल

विषारी विचारांची तुझे मस्तक....!!6!!


म्हणून म्हणतो पुस्तकं

एकदा चाळून तर बघ

पुस्तकाने तुझे अंधारम्य

आयुष्य प्रकाश बघ.....!!7!!


Rate this content
Log in