Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sandesh Pansare

Inspirational

2.6  

Sandesh Pansare

Inspirational

आयुष्य अवघड असले तरी..

आयुष्य अवघड असले तरी..

1 min
11.7K


आयुष्य अवघड असले तरी

ते जगायचं असत


उडणाऱ्या फुलपाखरापासून शिकायचं असत

मुंगी सारख श्रम करायच असत 

आयुष्य अवघड असले तरी

ते जगायचं असत


खारूताइ सारख बागडायच असत  

चिमणी सारख वागायचं असत 

आयुष्य अवघड असले तरी

ते जगायचं असत


गरुडसारख स्वप्न बाळगायच असत 

माशांसारख लवचिक व्हायच असत 

आयुष्य अवघड असले तरी

ते जगायचं असत


कधी सशासारख गतिमान व्हायच असत 

कधी कासवासारख संथ व्हायच असत 

तर कधी झाडासारख स्थिर रहायचं असत 

उडणाऱ्या फुलपाखरापासून शिकायचं असत 

आयुष्य अवघड असले तरी

 ते जगायचं असत


बदल हे जीवन आहे 

होवूनी त्याशी एकरुप 

जीवन सुसह्य करायच असत 

प्रेमाने ह्रुदय भरायचं असत 

उडणाऱ्या फुलपाखरापासून शिकायचं असत

आयुष्य अवघड असले तरी

 ते जगायचं असत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational