STORYMIRROR

Varsha Shidore

Romance

3  

Varsha Shidore

Romance

आवाज...

आवाज...

1 min
197

तू कधी विसरतोस ना माझी माया 

पण मी कशी विसरणार तुझी ती काया

तू नाही ऐकत माझ्या पैंजणाचा आवाज 

मग मी कशी ऐकणार तुझ्या हृदयाचा ठोका


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi poem from Romance