आठवणीचा प्रवास भाग :२०
आठवणीचा प्रवास भाग :२०
रात राणीचा
गंध वाऱ्याने
आणला
एकलीच मी
अंधारात
एक हुंकार
मनातून आला
गोंधळले हे
मन विचारांनी
अस्वस्थ झाली
आठवणीच्या प्रवासात
तुझ्या कल्पनेतून
खिन्न झाली
नेहमीचंच हे झालं
आणि परत ती आली
फक्त तुझी
आठवण होती
जी मला
अंतःकरणातून आली
अंतःकरणातून आली...…..….

