आठवण
आठवण
ती समोर असताना...
तिची आठवण कधी आली आहे...
ही भावना काय असते...
आठवण येऊन, कधी...
चेहऱ्यावर हसू येणं...
अन्...
तिचं विचारणं...
कोण आठवलं...
त्याचं उत्तर...?
काय सांगायचं...?
ती विश्वास ठेवणार?
गोंधळ काय होईल?
ती समोर असताना...
तिची आठवण आली
अन्...

