आठवण तुझ्या माझ्या भेटीची
आठवण तुझ्या माझ्या भेटीची
आठवण तुझ्या माझ्या भेटीची
डोळ्यात जपून आहे
आठवण तुझ्या माझ्या प्रेमाची
ह्रदयात लपुन आहे
आठवन तुझ्या माझ्या माझ्या मिलनाची
तसबिरात मढवून आहे
आठवण तुझ्या माझ्या सहवासाची
मनात साठवून आहे
तुझ्या माझ्या जगण्याचा हा प्रवास
पुढल्या जन्मासाठी राखुन आहे
पुन्हा तुच मिळावीस जन्मोजन्मी
अशी गाठ बांधुन आहे

