STORYMIRROR

Pallavi Udhoji

Romance

3  

Pallavi Udhoji

Romance

आठवण तुझी येता

आठवण तुझी येता

1 min
341

प्रिया सहावी ना तुझा विरह

सोडविना तुझा हा गंध

दाटुनी ऊरी माझ्या आले

जादूभरी तुझे इशारे


सोडविना तुझा हात

सोडविना तुझा हा स्पर्श

आठवण तुझी येता मनी

दाटुनी आला माझा कंठ


अशात एक तुझी येण्याची आस

सतत असते माझ्या मनी

खरच प्रेमात बांधलेली

ना सुटलेली ना सोडविलेली


बंधने मनावरील लादता

ना सोडवी सारा गुंता

आठवण येते मना

शहरा येतो माझ्या मनात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance