आठवण तुझी होतांना
आठवण तुझी होतांना
आज तुझ्या आसवांना मी
वाट मोकळी करून दिली
आज विरह सोसतांना
आठवण तुझी होत होती
नयन तुझे इतकी सुंदर
विसरू शकत नव्हतो मी
त्या नयनात दडलेले प्रेम माझं होतं
हास्य तुझे निर्मळ किती ते
हास्यावार होतो तुझा वेडा मी
रेशमा सारखे केस तुझे
चेहऱ्यावर आलेली बट तुझी
मोहित होती मला करत
खरच सगळं आठवत मला
आज तुझी आठवण येत होती