आठवण करत नाही कोणी
आठवण करत नाही कोणी
आठवण येताच का
लागते हो उचकी
सांगेल का कोणी ।
म्हणून वाटते मला
नकोच मनात आता
जुन्या त्या आठवणी ।
खबरदारीचा उपाय
येकच असा त्यावर
पिऊन घेतो पाणी ।
तेव्हापासून सांगतो
आठवण माझी
करत नाही कोणी ।

