आठवांचा झुला.....
आठवांचा झुला.....
चांदणरातीला तुज आठवांचा झुला
सोसेना प्रिया विरह मला
किती सांगू त्या रातराणीला
नको ग तुझा सुगंध मला
चांदणरातीला तुज आठवांचा झुला
सोसेना प्रिया विरह मला
किती सांगू त्या रातराणीला
नको ग तुझा सुगंध मला