बियाणे
बियाणे
1 min
13.3K
घे दादा पारखून बियाण
नको फसूस फँन्सी नावान
बियाणही केल आहे वांझोट
वांझोट्या विचाराच्या स्वार्थी दुनियेन.
