STORYMIRROR

Gajanan Pote

Fantasy

2  

Gajanan Pote

Fantasy

आली सर पावसाची

आली सर पावसाची

1 min
95

आली सर पावसाची 

पसरली लहर आनंदाची 

शितल ही धरणी झाली 

पावसात चिंब न्हाऊन निघाली 

नव तृणाची हिरवळ दाटली 

बघा चहूकडे कशी ही धरती नटली 

आली सर पावसाची 

नव आशा, चैतन्याची 

सारी सृष्टी आज खुलली 

गालातल्या गालात हसू लागली 

मृत्तीकेचा गंध पसरला 

बळीराजा आज सुखावला 

पशुपक्षी गाती आज आनंदाची गाणी 

नदी,नाले,रस्ते सारीकडे दिसे पाणीच पाणी 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy