STORYMIRROR

Raakesh More

Romance Classics Inspirational

3  

Raakesh More

Romance Classics Inspirational

आकर्षण

आकर्षण

1 min
136

तुझ्या मिठीत एक 

आकर्षण आहे 

सौंदर्य आणि भावनेचं 

घर्षण आहे || 0 ||


सौंदर्याची तुझ्या 

बातच वेगळी 

किती निरागस 

किती वेन्धळी 

कितीतरी सुंदर 

आवर्तन आहे 

सौंदर्य आणि भावनेचं 

घर्षण आहे || 1 ||


वागण्याची तुझ्यात 

मर्यादा आहे 

मर्यादेत एक 

सहजता वाहे 

सुसंस्कृत तुझं 

वर्तन आहे 

सौंदर्य आणि भावनेचं 

घर्षण आहे || 2 ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance