STORYMIRROR

manisha sunilrao deshmukh

Romance

3  

manisha sunilrao deshmukh

Romance

आजकालचे प्रेम

आजकालचे प्रेम

1 min
247

प्रेम या शब्दाची ओळख बदलली

चेहरा पाहून एकमेकावर मन जडली

ती आहे दिसायला सुंदर

म्हणून ती भरली मनाच्या अंदर

सुंदर चेहऱ्यावर नहीं तर

सुंदर मनावर प्रेम कर..


         प्रेमाची व्याख्या झाली अशी

         तू नाही दिसला तर मी झाली वेळी पिशी

         एक खर खुर त्याच्यावर प्रेम करत

         दुसरा त्याला वेडा म्हणून गृहीत धरत

         गिफ्ट घेण्यात यांनी स्वाभिमान गिडला

        प्रेमाचा जणू काही यांनी बाजारच मांडला



प्रेमा मधे बसली फाशी

ती सुंदर दिसते होईल माझी कशी

माझ्या gf पेक्षा त्याची gf भारीच दिसते

म्हणून मी आता तिला प्रपोज करूनच बघते

दोघीला पण मिच हॅण्डल करतो

पहिलीला तिची आणि दुसरीला पहीलीची

ओळख मी मैत्रीण म्हणून सांगतो...



         प्रेम झाल सर्वांनसाठी खेळणं

         तिने तुला,, तू तिला सोडलं

         ज्यांनी स्वार्थासाठी प्रेमाला सोडलं

     आज यांनी राधाकृष्णाच्या प्रेमाला खोटं पाडल

    प्रेम करा पण त्या शब्दाची व्याख्या नका मोडू

    आजकालच प्रेम तोंडाने गोड मनाने कडू.....



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance