आजी
आजी
एकच होती इच्छा मनीं ।।
राहायची स्वतःच्या घरी
नाही मिळाले कधी मनासारखे ।।
नेहमीच स्वप्न तिचे राहिले अपुरे
तरी निःस्वार्थी राहिली ।।
अशी माझा आईची आई
गेली जग सोडूनी घाई घाई ।।
अशी हंबाची आई
आता सुखी असेल देवाच्या दारी।।
एकच होती इच्छा तिचा मनीं
राहायची स्वतःच्या घरी ।।
