पहिलं प्रेम...
पहिलं प्रेम...
पहिलं प्रेम कसं विसरायचं ?
तिची तर आठवण
आहे,जी मनातून
जात नाही..
एक तिचाच तर
विचार आहे,
जो डोक्यातून जात नाही..
जितक विसरायला
जावं..तेवढ जास्तच
आठवण्यास होते
मन आपोआपचं
अधीर व्हायला लागते..
एवढ कुणाच्यात
गुंतत जात असतात
का..?

