आईचा मोठेपणा-चारोळी
आईचा मोठेपणा-चारोळी
तुम्ही किती ही करा चूका
निमूटपणे आईच घेते पदरात
कारण तिनेच वाढवलेले असते
नऊ महिने तुम्हास तिच्या उदरात
तुम्ही किती ही करा चूका
निमूटपणे आईच घेते पदरात
कारण तिनेच वाढवलेले असते
नऊ महिने तुम्हास तिच्या उदरात