आदर्श स्त्री
आदर्श स्त्री
जेव्हा स्त्री
जगू शकते
तेव्हा ती आदर्श
बनू शकते...
जेव्हा स्त्रीला
नव्हता अधिकार
पण आता स्त्री
चालवते कारभार....
आता स्त्री राहत
नाही जास्त घरी
पण ती नाही
जात कोणाच्या दारी ....
काही लोक
म्हणतात काय
पण स्त्री शिकल्यावर
नफा हाय...
आदर्श स्त्री
तीच जी
म्हणते भारत
घडवेल मीच..
