तू दिल में उतर गई
तू दिल में उतर गई
तुझी माझी प्रेमाची लवस्टोरी काॅलेज से शुरू हुई
तुला बघूून मी झालो दीवाना मेरे तू दिल में उतर गई ।
ऐसी तू करती है क्यू दिल ना माझा तोड़ना
अरे लडके तो दिल से खेलते हैं प्यार हमे ना करना
मी दिलाचा खरा आहे भोळा तू ऐसे ना कर ओ बाई
तुला बघूून मी झालो दीवाना मेरे तू दिल में उतर गई ।
साथ जन्माची गाठ तुझ्या हातात दिला मी माझा राजा
अपने लग्न में धूम मचाएंगे हम, बजाएंगे बॅन्ड बाजा
हमसे तुम ना दूूरी बना ऐसे दिल कि ना कर बढ़ाई
तुला बघून मी झालो दीवाना मेरे तू दिल में उतर गई ।