तुझ्या मनात माझ्या प्रेमाचं..!
तुझ्या मनात माझ्या प्रेमाचं..!
तुझ्या मनात माझ्या प्रेमाचं वारं फिरलया
कधी तुला भेटलं असं मला होतं या......!
काय सांगु माझं तुझ्यात मन गुंतलं या
तुला भेटलं नाहीं की कसंतरी होतं या.....!
तू माझ्या प्रेमाची परीक्षा घेती या
तु अर्धा पेपर सोडून माझ्या माघारी येती या
तूला काय बोल तर तूझी काळजी वाटती या
घरची आपला पाठलाग करती या
तुझ्या प्रेमात खुळा झालो या......!
जाईल तिकडं आपल्या प्रेमाची चर्चा होती या
पाहिलं जिकड घरच्यांनी बंदोबस्त करून ठेवला या
दिवसांची रात्र काळोखात काढतो या
रात्रीची भूत म्हणून फिरतो या....!
तिच्या प्रेमात आता ईतकी उधारी झाली या
तिने सुध्दा मला बोलले आहे ईतकी कशी
केली या तुझं माझ्या शी प्रेम झालं या.....!
तुझ्या मनात माझ्या प्रेमाचं वारं फिरल या
कधी तुला भेटलं असं मला होतं या......!

