STORYMIRROR

Umesh Salunke

Others

4  

Umesh Salunke

Others

तुझ्या विना माझी..!

तुझ्या विना माझी..!

1 min
538

तुझ्याविना माझी मिठी मोकळी वाटतेना 

तुझ्याविना तुझा वाट सरू तुला शोधतो ना....


असा एकटा जगण्याला अर्थ नाहीं ना खरा

असा एकटा जगण्याला अर्थ नाही ना खरा 


 तुझ्या मनात चाललेच्या हालचाली पाहवणारे

  तुझ्या वचनात मी पूर्ण बांधलो गेलो आहे रे


  तुझ्या प्रेमात होतं असणाऱ्या वेदना मला 

  तुझ्या विना चेहरा आठवतो सांगूं कुणाला

  सारख असं होतं कधी भेटेल तु शोधून मला

   

असा एकटा जगण्याला अर्थ नाहीं ना खरा

असा एकटा जगण्याला अर्थ नाही ना खरा 


तु असा राग धरून जायचं नव्हता 

 नाहीं तुला त्रास देणार कुणी आता


 रोज रस्त्याच्या वाटेवर डोळे लावून 

  डोक्यावर सूर्य तळपतो तरी पापणी

  खाली होईना का तर तूझी अशा

  लागून राहिली ना.....!


  तुला माझी अजूनही कळकळ का येईना

   तुझ्या वरती जीवापाड प्रेम केलं होतं ना

   अजून कित्ती दिवस अबोला ठेवणार आहे ना.

असा एकटा जगण्याला अर्थ नाहीं ना खरा

असा एकटा जगण्याला अर्थ नाही ना खरा


Rate this content
Log in