मेळ आहे बसवण्याचा.....!
मेळ आहे बसवण्याचा.....!
1 min
7
मेळ आहे बसवण्याचा रस्त्याशी थांबलेला
सुखाने तिच्या वाट्यात मी राहिलेला
बोलतात शब्द माझे हृदयात त्याचे आता
विचार असावा तो मनात साठवलेला
बघून रूप तुझे घायाळ केली
बोलू कसा तिच्या प्रेमात मी असलेला
सांगूं द्या जरासे वारे डोळ्याला
नाचून चार गावात मंग कळेल मी आठवणीला
अडकतात पहिले त्या रस्त्यावर
हा रोजचाच रस्ता दिवसासोबत मी फिरलेला.....!
