प्रेम
प्रेम
प्रेम हे असं असतं
दयायच म्हणून दयायच नसतं
घ्यायच म्हणून घ्यायच नसतं
प्रेम हे अस असतं
जपून जपून करायच असत
प्रेम हे अस असतं
दोघांनी मिळून करायच असत
प्रेम हे अस असतं
एकमेकांना फसवायच नसत
प्रेम हे अस असतं
चार चौघात दाखवायच नसत
प्रेम हे अस असतं
काटेरी गुलाबाने खुलवायच असतं
गुलाबाच्या काटयांना मात्र
हळूवार जपायचं असतं