STORYMIRROR

saru pawar

Romance Others

3  

saru pawar

Romance Others

युज अँड थ्रो तऱ्हेचं प्रेम !!

युज अँड थ्रो तऱ्हेचं प्रेम !!

3 mins
123

  परवा शमा भेटली ,फारच खुलली होती कळी, कुणितरी आयुष्यात आल्यान नवाच ग्लो !

शमा शर्मिष्टा जोशी ,S.J.डँशिंग ,काँलेजची जान.

G.S.!!

अभ्यास ,कला ,लिडरशिप ,डान्स सगळच शमा ,शमा !

  या शमेचे परवाने पण तितकेच , पण बाई कुणालाच घास टाकत नव्हती .तसा तिचा काहि विचार नव्हता प्रेमातबिमात पडण्याचा.

   सगळ कस जागायच ,मन मानेल तस ,कुठल्याही बाँन्डिंग ,बंधना शिवाय....

     पण शेवटी मनाला कुणितरी हव हवस वाटु लागल , 14 फेब्रुवरी ,Valantine day प्रत्येकाचे प्लँन ठरलेले ,कपल पार्टीज् ,डेट वगैरे वगैरे ,या सगळ्यात शमीला पण फक्त तिच अस कुणितरी असाव अस वाटु लागल.पण तिच्या इमेज मुळे आसपासच कुणिच तिच्या अस जवळ जायचा प्रयत्न करणच अशक्य.

संध्याकाळी अखेरीस शमी डेटिंग साईटवर ...

  ब-याच वेळा नंतर तिलाच मँसेज आला ,"Are you be my valentine today? Just meet me at Cafe coffee day at 8.30 "

  शमा लगेच शहारली या विचारान कि तिच्याही आयुष्यात तिच अस कुणि तरी अखेर आलच.

   शमा ऐरवी कधिच तयार व्हायला इतका वेळ लावत नव्हती . पण आज तिनं डेटवर जायला ऐखादी पियाबावरी करेल तितका मेकअप केला होता , याची तिला तितकीशी सवय नव्हती पण अगदी स्पेशल आणलेला पर्टिवेअर ,लाईट पण नाईट मेकअप ,छानसा पर्फ्युम आणि हायहिल्स् सँन्डल्स्

      शमा ओला ने Cafe coffee day च्या जवळ पोहचली ..

तिन त्या अनामिकला मेसेज केला ति तिथे पोहचल्याचा .

     त्यान रिप्लाय केला ,"Yes ,I am waiting inside ,please come in "

     शमा आतुर होऊन आत गेली तर --

तर समोरच्या टेबला वरून तिला हाय करणारा ऐक चाळिशीतला पुरूष !!!

आता स्वत:च्याच निर्णयाला कशी पाठ दाखवायची म्हणून शमा त्याच्या पुढच्या खुर्चित जाऊन बसते.   तसा तो दिसायला वगैरे स्मार्ट ,टाप टिप .पण वय लपत नव्हत येवढच.

       ते बघुनच शमा आज नंतर याला परत भेटायच नाही ठरवते .

   लाईक्स ,डिसलाईक्स् नंतर थोड जुजबी बोलण होत आणि तो सरळच तिला म्हणतो ,"माझ लग्न झालय आणि मला ऐक मुलगिही आहे ,I love my wife very much ,but I need a partner for my corporate parties, and my wife is so beautiful that's why I don't want to take her in such atmosphere. So the you, No commitment,you just fulfill my need & I too your's before reaching to home .."

      शमा त्याच वय बघुनच धक्क्यात होती पण आता तर हा मोठाच धक्का होता .

त्यान तिच्या हातावर हात ठेवला आणि म्हटला ,"Be comfortable dear !!"

हा स्पर्ष शमाला हवा हवासा ,वाटू लागला .तिन हलकेच सहमतीची मान डोलावली .

तोच त्याचा फोन वाजला ,"हँलो ! बोल ग ! हं , हो निघतोय ,Yes dear ,anything for you ,"

   अनामिक (अजुनही तो त्याच खर नाव तिला सांगत नाही ) तिला ,"Sorry पण मला आत्ताच निघाव लागेल ,बायकोचा फोन होता यार , ति रेडी झालीय मला तिला बाहेर न्यायचय ,सो Next time तस मी काँल करतो तुला मग ठरऊया ,काय ? काय ?तुला कराव लागेल आणि For that what I have to pay ,okk by by " ऐवढ बोलुन तो शमाच्या उत्तराची वाट न पाहता निघुनही जातो .

हे काही क्षणांच प्रेम !! काय खरच प्रेम अस्स असत ? आता गरज ,त्याची किंवा मग माझी ,पण फक्त ऐवढच कस ?

इतर वस्तुं प्रमाणेच हे ही Online ,bookink? Use it and forget it ,or exit from it whenever you want.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance