विश्वास
विश्वास
माणूस म्हणजे विश्वास ठेवणे आवश्यक आहे पण जेथे विषास नसते तिथे माणुसकीला थारा नाही. तिथे फक्त दगाबाजी,आणि स्वार्थीपणा भरलेला असतो. त्याठिकाणी कितीही आपलेपणा दाखवण्याचा प्रयत्न केला तरीही त्याचा परिणाम हा वाईट होतो. विश्वास ठेवताना विचारपूर्वक करायला हवा अन्यथा जीवनात वाईट परिस्थितीला सामोरे जाण्याची स्थिती निर्माण होऊ शकते आणि चांगले माणसेही आयुष्यातून दूर जाण्याची शक्यता राहते.
