"विशिष्ट उद्देश सार्थक झाले"
"विशिष्ट उद्देश सार्थक झाले"
आपण सगळे इथे एक विशिष्ट उद्देशाने आलेलो असतो, असे शिक्षिका उमा नवोदय विद्यालयाच्या प्रांगणात आपल्या सेवानिवृत्तीच्या शेवटल्या दिवशी विद्यार्थ्यांना संबोधित करत होत्या.
येजमान वारल्या नंतर एकट्या राहिल्या, पण त्यांनी ठामपणे विचार करून विद्यार्थ्यांना आपले मौल्यवान संस्कारांनी शिक्षित करणे ग्राह्य धरले.
सेवानिवृत्त झाल्यानंतर पण त्यांनी गावात जाऊन समाजातील वेगवेगळ्या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी, समस्यांचा विचार करून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच जीवन संस्कार देण्याच्या विशिष्ट उद्देशाने शाळेला सुरुवात केली.
भाषा समृद्धीसाठी विद्यार्थ्यांचे मराठी बरोबरच इंग्रजी, हिंदी या भाषांवरही प्रभुत्व यावे यासाठीच आठवडय़ातून तीन दिवस या भाषांसाठी म्हणून ठरविले.
एकेदिवशी त्याच विद्यार्थानमधून गावात विश्वास उच्च-पदाधिकारीच्या पदावर नियुक्त होऊन उमाच्या पाया पडायला आला,त्यांचे विशिष्ट उद्देश सार्थक झाले.