Nutan Pattil

Inspirational

3.4  

Nutan Pattil

Inspirational

वेळ

वेळ

3 mins
220


Time is money


    कालच साफसफाई करताना भिंतीवरचे घड्याळ पडलं आणि फुटलं...... खूपच सुंदर असं घड्याळ,. किती वर्षाच्या आठवणी......‌‌

    "किती वाजलेत??? हा नेहमीचा प्रश्न.. खरंच घड्याळ आणि वेळेचा खूप जवळचा संबंध.... घड्याळाचे काम काय वेळ दर्शवणे.... दुकानात गेल्यानंतर किती सुंदर असतात.... कोणती घेऊ असे होतं इतक्या वरायटीज... रिस्ट वॉचेस पण तितकेच...... अशा या सुंदर घड्याळ मधून आपण वेळेचे महत्त्व जाणतो......

  " Time is money". ... असे इंग्लिश मध्ये म्हटले आहे. गेलेला वेळ परत येत नाही, तासापूर्वी आणि तासानंतर हा खूपच फरक आहे....

    वेळ हा एखाद्या वाहत्या नदी सारखा असतो.कारण एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही. कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधी पण परत येत नाही. असेच वेळेचे पण आहे. एकदा गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही.म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा...............   

    वेळेचा नेहमी सदुपयोग करावा. माणूस जन्माला आल्यापासून ते माणसाला समजे पर्यंत भरपूर वेळ निघून जातो. वेळेचा तंतोतंत उपयोग केला पाहिजे....

    आपली आयुष्य मर्यादा किती आहे हे आपल्याला माहित आहे का?????.. खरतर क्षण आणि क्षण महत्वाचा आहे. प्रत्येक क्षण हा नक्षत्रा सारखा मौल्यवान आहे.... येणार प्रत्येक सेकंदाचा चांगल्या प्रकारे उपयोग करावा. एक जांभई देताना जो वेळ जातो कधीकधी तितका क्षण ही खूप महत्त्वाचं असतो

    

     वेळेचा अजूनही करत आहे चांगली वेळ आणि वाईट वेळ.... वेळ कुणाची वाट पाहत नाही निघून जातो..... पश्चाताप करायची वेळ येऊ नये नाहीतर असे होते,"""तेलही गेले आणि तूपही गेले हाती राहिले धुपाटणे,"""..

    खरेच आज समजली घड्याळाची किंमत...... सुंदर चे घड्याळ घेतले मी वेळ पाहण्यासाठी......

  Don't waste your time time is everything 

    

   भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे तीन काळ आहेत.भूतकाळातील वाईट आठवणी काढून कुढत बसण्यापेक्षा गेलेली गेलेल्या वेळेची पर्वा करून मनुष्याने वर्तमानकाळ व भविष्यकाळ उज्वल बनवावा.. व वेळ सत्कारणी लावावी..‌‌

    विद्यार्थ्यांनी विद्यासाठी, लाभार्थ्यांनी लाभासाठी, खेळाडूंनी खेळासाठी, स्त्रिया पुरुषांनी आपल्या संसारासाठी.... वेळेचा चांगला वापर करावा...

    महिलांनी नवीन नवीन क्लासेस जसे पार्लर ,मेहंदी, ड्रायव्हिंग ,स्विमिंग ,शिवण क्लास वगैरे करून स्वतःचा वेळ कारणी लावावा....

    अनेक पुरुष व्यसनाधीन झाले आहेत.... दारू गुटखा पत्ते जुगार मटका फालतू बडबड असे हे वेळ घालवतात.... अरे पण हे खूप चुकीचे आहे ना.,, तुम्ही कम्प्युटर क्लास ,टायपिंग, ड्रायव्हिंग, संगीत ऐकणे टीव्ही पाहणे वाचन करणे आजकालचे मोबाईल पाहणे ,ध्यान करणे. समाजसेवा करणे अशा कामांमध्ये वेळ सार्थक घालवावा....

     

सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही.

सगळ्यांची नाव मोबाईल मध्ये सेव आहेत पण चार

शब्द बोलायला वेळ नाही.इतरांकडे सोडा,पण

स्वतःकडे बघायला वेळ नाही. जगण्यासाठीच

चाललेल्या धावपळीत जगायलाच आज वेळ नाही.......


  "But empty mind is devil's workshop also"

    "सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो"..... 


   Time is precious ,make sure you spend it with the right people...... 

    

  रिकामे वेळ घालवत बसण्यापेक्षा सतत कामात मग्न.. रामाने ज्ञान येते.. कष्टाची सवय लागते ,आरोग्य चांगले राहते.. मन शांत राहते ,मनःशांती मिळते समाधान मिळते....‌ आर्थिक परिस्थिती सुधारते ,सौंदर्य प्राप्त होते.....

   वेळेचा योग्य वापर करून मनुष्य स्वतःचे उच्च ध्येय वाढवू शकतो......   

  """ Actually time is a life"""...

  The greatest gift you can give someone is your time.... And everything comes to you at the right time.....   


   So .... आयुष्याच्या ह्या वाटेवरती एकमेकांना सहाय्य करा संजीवन सुंदर घडवा..‌"एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ".. ‌‌

    म्हणूनच मला वाटते गडाळे सारखे गिफ्ट नाही पण घड्याळांमध्ये खरच टाईम पाहतो..‌‌ आपले जीवन आपल्याला सतत आठवण येत राहते..

   This is precious gift to each and every human being is a dynamic watch.......


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational