श्राद्ध
श्राद्ध
तिच्या वडिलांचे पहिले श्राद्ध होते वर्षभर ती त्यांच्या आठवणीतच होती पहिल्या श्राद्धाला जाऊन परत वडिलांना भेटेल्यासारखे वाटेल असे वाटले पण इतक्यात तिच्या कानावर बातमी पडली कोरोनो
महामारीने थैमान घातले आहे व संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन झाले आहे.
व्हिडिओ कॉल करूनच तिने वडिलांचे दर्शन घेतले व त्यांच्या संपूर्ण इच्छा पूर्ण करण्याचा विडा उचलला.
