स्टोरी मिरर.. .विश्व लेखणीचे
स्टोरी मिरर.. .विश्व लेखणीचे
विश्व लेखणीचे नभांगणातील तारकांप्रमाणे विशाल... असंख्य साहित्यरूपी आकाशगंगा साहित्य क्षेत्राच्या ब्रम्हांडात विहरत आहेत. जपलेले, अनुभवलेले कल्पनेच्या पार भारावलेले, असंख्य भाव-भावनांनी, भक्तीने अवतरीत ओतप्रोत शब्द साहित्य क्षेत्राला व्यापूनही उरतात. मन, भावना आणि विचार यांचे सौख्य अवघ्या विश्वाला भुरळ घालते. वेदना, यातना, ठसठसणारी असंख्य दुःखे साहित्याच्या श्रावणसरीत न्हाऊन निघतात. लेखणीचे विश्व हे अमर्याद, अनंत आहे. या विश्वाचे *स्टोरी मिरर परिवारातील* आपण एक सूक्ष्मरूप आहोत याचा आपल्याला अभिमान आहे.
