Swapnil Kamble

Abstract Romance Tragedy

3  

Swapnil Kamble

Abstract Romance Tragedy

स्टेटस

स्टेटस

5 mins
323


एकदा माझ्या मित्राने एक गोष्ट सांगितली होती की, जर का एकादी मुलगी तुझ्यावर खरच प्रेम करते की नाही हे ओळयचे असेल तर एक भंनाट कल्पना अजमवली होती.


त्याने असे सांगितले की, जर का ती मुलगी तुझ्यावर खरंच प्रेम करत असेल तर,पहिली गोष्ट की, तुला ती वॉच करीतअसणार तुझे सर्व स्टेटस ती चेक करत असते.तुला ती फॉलो करीत असते.दुसरी गोष्ट अशी की,जर का तुझे इंटीमेट ट्यून मॅच होत असेल तर तुमचे सुर जुळत असतील तर या विश्वातील एक शक्ती तुम्हाला एकमेकांना मिळवण्या साठी तत्पर असते. ती तुम्हाला एकमेकांना मिळवण्या साठी खूपतर्येत करीत असते. वैश्विक एनर्जी तुम्हाला मदत करीत असते.


समजा तुला तिची आठवण आली तर, फक्त तू wait कर थोडा वेळ, तिच्याकडे जर व्हॉटसअप वर ती सक्रिय असेल तर, ती जरी ऑफलाईन असली तरी तू जर तिची आठवण काढलीस आणि तुझ्या प्रेमात साच्छपण असेल,तुझे तिच्या वर खरचं प्रेम असेल आणि तिचेही तुझ्या वर सच्चे प्रेम असेल तर,तर या विश्वातील एक शक्ती त्या कामाला लागते.तिला कोणत्याही ठिकाणी असेल तरी, जर ती झोपलेले असेल तर ती शक्ती तिचा स्वप्नात जाऊन तिला जगवते आणि तू तिची आठवण काढतोय अशी ती शक्ती तिचा कानात सांगते.तो क्षण्याचा विलंब न लावता लगेच ऑनलाईन येलील.जर तिने त्याला चॅटिंग केली नहीं तरी ती तुला तिचा स्टेटस वर अशी खूप किँवा image ठेवेल जे प्रेमाशी संबद्दित असेल.


मित्राला ह्या सर्व गोष्टी फालतू वाटल्या होत्या.अस कधी होत का…आपण प्रयोग करून पाहु या…त्या मित्रणे त्याचा ऑफिस मधील एका मुलीवर हा प्रयोग करायचा ठरवतात.


एक दिवस तो मित्र खूप टेन्शन मद्ये ऑफिसमध्ये येतो.त्याला त्याच्या टेंशन चे कारण विचारतो.तो सांगतो की, यार सद्या बायको ना खूप उदास उदास राहते.नीट बोलत नाही.


मित्र त्याला टोचून बोलला की, ती कोणाचा तरी प्रेमात पडली असणार…मूर्ख आहेस का तू….


अरे....मी मस्करी केली,


हल्ली ऑनलाईन जगात काहीही होऊ शकते.


माझी बायको त्यातली नाही आहे


प्रत्येक पुरुषाला हेच वाटत असते.


मी, एकदा तिची परीक्षा घेतली होती…पण ती त्यामध्ये खरी निघाली.तीनेकदा म्हणाली होती की, मी फक्त अन फक्त तुझीच आहे..तुझ्या शिवाय मी कधीच दुसऱ्याचा विचार करीत नाही.

Bye the way… तिच्याकडे त्यावेळी स्मार्ट मोबाईल होता का


नाही….का?


एक महिन्यापूर्वीच तिला मोबाईल घेऊन दिला आहे.


What’s up वर ती ऑनलाईन असते का


Ho, मोबाईल घेतल्या पासून ती खूपच ऑनलाईन असते.


ऑनलाईन चॅटिंग येते का


हो, येत असेल तिला…


व्हॉट्स ॲप वरती ऑनलाईन असे येते पण,ती …पण typing.. वगेरे करीत नाही..


स्टेटस सिम्बॉल कसले ठेवते..प्रेमाचे वगैरे ठेवते का…!!


सद्या तरी तसे मेसेज खूप असतात तिचे..


अरे, ते जाऊदे ते, तो प्रयोग करायचा राहूनच गेला आपला त्या मुलीवर,..हा प्रयोग यशस्वी होईल लवकरच


हल्ली..मुळे मुली सर्वच…चॅटिंग साठी स्टेटस चा वापर करतात.


आपण एक काम करू या..हा प्रयोग तुझ्या बायकोवर करू या का..


म्हणजे असे की, तुझ्या बायकोला आपण फॉलो करूया ..तुझा मोबाईल दे मला मी तुझ्या बायकोचा मोईबल QR quode scan करूया..तिची ॲक्टिविटी माझ्या मोबाईल वरती मी divert करतो.

प्रायव्हसी विरूद्ध होईल


तिला फॉलो करायला मला तुझा मोबाईल use करावा लागेल…


एक काम करतो मी तुझ्या घरी येतो आणि तुझ्या बायकोचा मोबाईल चा QR code scan करतों.


पण ही, गोष्ट तिला समजली नाही पाहिजे..


नाही मी फक्त तिचा व्हॉटसअप स्कन केला ना.मग तिची ॲक्टिविटी मी हॅक करेन..मग तुला मी सर्व details देउ शकतो.


ठरल्या प्रमाणे मित्र त्याचा घरी जातो.तो मित्र तिचा फोन घेतो.ती किचन मध्ये नाष्टच्ये पाहत होती.तो बार कोडे स्कॅन करतो.आणि लगेच तिचा मोबाईल divert करतों.आता तिचे मेसेज तोही पाहु शकत होता.


तो तिचा मोबाईल हॅक करतो.तिचे सर्व व्हॉटसअप नंबर त्याचा मोबाईल वरती दिसतात.ती कोणाशी बोलत होते. कोणाशी जास्त वेळ घालवत असे.


त्याने सतत एक हफ्ता तिचा पाठलाग केला.आणि त्याला जे रहस्य उलगडले ते तो त्या मित्राला सांगू शकत नव्हता.त्याला ते पटवून देण्यासाठी त्याला कोणाचा तरी प्रेमात पडावे लागणार होते.पण तो मित्र बायकोला सोडून कोणाकडे पाहतच नाही.एक मात्र नक्की ऑफिस मधील ती मेघा …तिच्याकडे तो खूपच जास्त attractive असतो.


पण त्या मित्राने असे काय पाहिले जे तो त्या मित्राला शेअर करू शकत नव्हता.अशी कोणतीच गोष्ट नाही जी आम्ही शेअर केली नाही.पण जर का ही गोष्ट त्याला समजली तर, तो खूप टेन्शन मद्ये येईल.त्याला हा सदमा सहन होणार नाही.


मित्र त्याला विचारतो की, तुझ्या बायकोचे लग्ना आधी कोणावर प्रेम होते का?..


हे नॉर्मल असते..


प्रत्येक स्त्री पुरुष चा आयुष्यात प्रेमाचा योग येत असतो.जर का तो योग आला नाही तर कधी कधी लग्ना नंतर येऊ शकतो


लग्न आधी आलेला योग चांगला असतो


लग्ना नंतर जर का कोणाच्या प्रेमात पडली तर…खूपच .. त्रासदायक असते.


बायको का गुंतून ठेव नाही तर, हातची जायची.


असं, काही नाही ती माझ्या कंट्रोल असते.


कधी कधी बायकोचे पण स्टेटस वाचत जा..


माझा मझ्या बायकोवर भरवसा आहे.


येवढे पण प्रेम बरे नाही

बायकोला वेळीच गुंतुन ठेवलेस ना ..मग ती बिझी राहील…नाहीतर मग व्हॉटसअप आणि फेसबुक चा नादला लागेल.


काही लोक खूपच हुशार असतात .. व्हॉटसअप चा वापर असाही होऊ शकत हे मला ही माहित नव्हते.a


“म्हणजे “


“गुमराह करायचे”


क्षणभर ज्या व्यक्तीला आपला मेसेज वाचू नये असे वाटते.. त्यावळे त्याचा मोबाईल …only selected contact only.. ऑप्शन चा वापर करायचा

आणि समरोचा व्यक्तीने मेसेज वाचल्यावर लगेच तो डिलिट करायचा .


ती, कोणाचीच होऊ शकली नाही तू, वास्तवात तर कोणावर खरे प्रेम करु शकलीस नाही, पण कथेतली पात्रस ही खरी उतरली नहीस प्रत्येवेळी तू मात्र फायदा पाहिलास, आणि प्रेमाचा आव आणला.खोटा बनावट चेहरा केलास , जी ए चा कथेतील पात्र प्रमाणे, झाड मुळलाताच मरत असले की,त्याचा वरील पानावर जी कळा पसरत जात असते तसा तुझा चेहरा दिसत होता.ही ओळ अगदी तुला शोभून दिसते. व्हॉटसअप तू कितीही स्टेटस ठेवलेस तरी, तुला प्रेम करता येतं नाही प्रेमाची परिभाष तुला उमगली नाही,ती तुझ्यात उपजत नाही.मी मात्र तुझा फक्त कथेतील पात्रास वापर केला.तुला वाटत असेल की,मी तुझ्यावर तुझ्या सौंदर्य वर भुलून गेलोय.हा तुझा गैरसमज होता.तुझ्या सारख्या मतलबी माणसावर प्रेम करेल कोणी असे त्याला वाटते का,तुला माझ्या कथेतील पात्र प्रमाणे उतरविण्याचा मी एक,तुझे नानाविध डी पी ठेवून स्वतः ताचे सौंदर्य बद्दल गैरसमज करीत राहिलीस, स्टेटस वर मेसेज करीत राहिलीस,मी केलेला एक तो प्लॅन होता.मझ्या जाळ्यात अडकवण्याचा तो पूर्वनियोजित प्लॅन होता.तू,काय म्हणालीस मला,माकडा, असे स्टेटस तू ठेवलेस …आणि तुझे स्टेटस् बगेल तो कुत्रा असे लिहिले होते.मी काय तुला माकड वाटतो का, की कुत्रा..मी तुझा नवरा नाही आहे .. ओके..पहिल्या दिवशी तू रोज ठेवलेस त्यावरून तुझा मनातील हेतू हेरला मी,आणि व्हॉटसअप स्टेटस चा फायदा घेऊन मी अगदी त्यात फार रुतून गेलीस. तू दाखवलीय होतेस की,तू तुझ्या नवऱ्यवर किती प्रेम करतेस .मला म्हणालीस की, आपल्या जोडीदाराला बरोबर प्रामाणिक राहायचे,आहे त्यावर खुश राहायचे.तुझ्या मनातील रहस्य उलगडायचे हेच माझा हेतू होता.मला एकदा म्हणालीस आरसा त बघ …त्यावर मी तुला रिप्लाय केला की, तुझें थोबाड बघ आरशात आधी, तू काय एवढी सुंदर नाही आहेस. दिसायला.मी फक्त तुझी तारीफ करतो एवढेच… रात्रीचे दीड वाजे प्रर्यंत तू चॅटिंग करीत होतीस.तू झोपली नव्हतीस संपूर्ण रात्र तू जागून काडलीस ..कशा साठी…खूप मोठ्या बाता मारीत होतीस की, मी माझ्या नवऱ्याने खूप प्रेम करते म्हणून मग मी काय टाइमपास करीत होतीस. माझ्याबरोबर,तुला वाटले असेल की, मी तुझ्या प्रेमात पडलो असेल.पण तो तुझा गैरसमज होता.ती तू तुझाच गुंतत जात होतीस.सकाळचे चार वाजले तरी तू, चॅटिंग करीत होतीस.प्रत्येक स्टेटस बगत होतीस.त्यात तू मला कुत्रा माकड बोलत होतीस.पण हा माझा प्लान होता तुला गुंतवून ठेवण्याचा.तुझें फोटो पाहिले की, मझ्या मस्टकाची नस फाटायची पण तरीही मी तुझी तारीफ करीत होतो.मला तुला गुंतवून ठेवायला मजा येत होती.मी तुझी गम्मत करीत होतो.


तुला वाटले की, मी तुझ्या जाळ्यात फसलो आहे पण तूच फासली होतीस.मला जलवण्या साठी माझा इगो हार्ट करण्यासाठी तू,किती सक्कल लाडवलिस होतीस.किती स्टेटस अपडेट करीत होतीस तुझ्या नवऱ्याबरोबर पण मी काय तुझ्या नवऱ्याचे फोटो पाहिला तुझ्या बरोबर बोलत नव्हतो.मला तुझ्या सारख्या स्वार्थी बाई बरोबर प्रेम करता येतं नाही.स्वार्थी माणसे कधीच कोणावर प्रेम करीत नसतात.ते कधीच कोणाचे होत नसतात..जर का तू खरोखरच कोणावर प्रेम केले असतेस तर तुला त्याचा आर्थ समजला असता.त्याची इज्जत करायला शिकली असतीस.तू कधी कोणाशी नीट बोलत होते कुठे..त्याचा बदला घ्यचा होता.तू मला दिलेल्या यातना त्रास, त्याचा बदला घ्यायचा होता.तुझ्याशी चॅटिंग करायला काय फक्त तूच होतीस,मझ्या बरोबर..तुझ्या सारखे असे अनेक होते..ज्याचा भावना बरोबर मी चॅटिंग करीत होता.त्या तुझ्या पेखा कित्येक पट चांगल्या इमोशनल होत्या.तुला तर मनच नाही तर भावना कुटून येणारं बर!... भावना उत्पंन होण्यासाठी अशी मन लागते.ते त्याकडे नाही आहे...तुला फसवा यला वेळ लागला नसता.पण मला त्यातील कलेवर प्रेम होते.त्याचा वर मझ्ये प्रेम होते.तुया हातातील कलेवर मी मरत होत.जेव्हा तू माझा मेसेज मझ्या बायकोला दाखवला तेव्हा माझा पायाची शिर मस्तकात भिनली ..आणि मी ठरवले की, तुझा बदला घ्यायचा.मी आधी ठरवले की, तुझ्याशी बोलायचे नाही.पण तूच मुद्दा हून मला चीड येणारे मेसेज करीत होतीस.


स्टेटस वरील चॅटिंग कोणाचा लक्षात येतं नव्हती.आणि typing केले तरी दिसत नसे.मी तुला जेव्हा तू ऑनलाईन यायची तेव्हा तुला मी माझे मेसेज पाठवयच,मग तू मूड image ठेवयाची मला तू कुत्रा म्हणालीस होतीस...काय तुझा नवरा आहे ..काय ..मी एक मित्र म्हणुन तुझ्याशी बोलत होतो त्याचा अर्थ तुला समजला नाही.कधी कधी तुझा जीव घ्यावासा वाटतो.तुझी मान धुतलेल्या कपड्या सारखी पिलगुतून तकाविशी वाटते.जावं खुशाल जेल मैध्ये, खडी फोडायला.पण पुन्हा दुझी दया येते, तुझें छोटे छोटे दोन बछाडंची ...तू गेलीस की ही दोन मुलं अनाथ होतील.खरेच तुझी कीव येते..


तुझ्या अंगाची चिरफाड करून, तुझ्या छातीत धडधड नारा दिल काढून घ्यावा …त्या दीलाचा तू लायकी नहीं… पर अपने दिल को, समजाता हू…..किती, बर झाल असत ना…जर का हा दिल..नसतो तर…निदान कुणाचा तरी आठवणीत राहिलो असतो…. किसिके गम मे तो नहीं डूबते राहते…



.



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract