संधी
संधी
उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली, तसे सगळेच विद्यार्थी सुखावतात. मौज, मजा, मस्ती दंगा हेच तर काम असतं सुट्टीत.
पण पूजा मात्र जरा वेगळीच होती... दर सुट्टीत ती वेगवेगळं काहीतरी शिकायची, मेहंदी, cloth painting, भरतकाम, विणकाम असं करत तिने अनेक कलाकृती शिकल्या..
ती नेहमी म्हणते विद्यार्थ्याला सुट्टी ही संधीच असते. आणि संधीचं सोनं कसं करायचं एवढंच मला कळलंय..