STORYMIRROR

शब्दसखी सुनिता

Romance Inspirational Others

3  

शब्दसखी सुनिता

Romance Inspirational Others

# SM Boss # तु तिथे मी

# SM Boss # तु तिथे मी

4 mins
178

सकाळची ती वेळ... गर्दीच गर्दी होती...एक रिॲलिटी गाण्याचा शो होता... त्याची ऑडीशनदेण्यासाठी हजारोंनी तरूण तरूणी तिथे आलेहोते.... सगळे लाईनमध्ये उभे होते... मानस नावत्याच हा हँडसम तरूण सूरूवातीला आपल्यामित्रांना सहज म्हणुन गाण म्हणून दाखवत होता,तेव्हाच कितीतरी मुली त्याच्याकडे बघत होत्या.तो होताच हँडसम, उँचेपुरा, जिममध्ये जाउनकमावलेली पिळदार शरीरयष्टी... सगळे त्यालापाहुन फिदा होत असाच होता. तो त्या दिवशीब्लु जिन्स, त्यावर व्हाईट टिशर्ट आणि ब्लाॅकजाॅकेट मध्ये आणि गाॅगल तो सेलीब्रिटीसारखा दिसत होता... सगळ्या मुली त्याला पाहतपण त्याच सगळ लक्ष ऑडिशनकडे होत.


त्याला मनापासुन गाण गायला आवडायच आजपर्यंत त्याने छोट्या मोठ्या स्टेजवर, कार्यक्रमात, गायनाच्या स्पर्धेत भाग घेतलेला आणि बक्षिसमिळवुन स्पर्धाही जिंकल्या होत्या, पण आताही या अश्या show साठी तो पहील्यांदाच सहभागी होत होता... तर थोडासा घाबरलेलाहोता. तेवढ्यात तिथे एंट्री होते ती मधुराची...मधुराही गाण्याची प्रचंड आवड होती. तिनेकाॅलेजमध्ये असताना भाग घेतलेला आताहीछंद म्हणुन ती गात असते... सगळे तिच्याकडेबघत होतै... सगळ्यांचच लक्ष तिने वेधुन घेतल.जो तो म्हणू लागला अरे ही तर ती हिरोईन आहेत्या मराठी सिरियल मधली.... पण इथे कशी काय ?  " अरे यार ती खुप छान गाते मला माहीत आहे... मधुरा राजे नाव आहे तिच..."मानस हे सगळ ऐकत होता...तो ही तिच्यातचहरवला.... मधुरा राजे... एका मराठी सिरियलमध्ये भुमिका करणारी अभिनेत्री...जिने पदार्पणातच खुप लौकीक मिळवला. तिच्या भुमिकेमुळे ती घराघरांत पोहचलेली... अल्पावधितच तिनेआपल नाव या क्षेत्रात कमावल होत...


तशीवयाने लहानच....पण खुप सारी स्वप्ने घेऊनआलेली ती... खुपच सुंदर दिसत होती ती...रेड कलरचा वनपीस तर तिच्यावर उठून दिसतहोता... त्यावर हिलच्या सँडल्स... त्यावर सुटहोईल अशी हेअर स्टाईल आणि हलकासा मेकअपमध्येही तिचा लुक अनेकांना घायाळकरीत होता.... मानसही तिच्याकडे बघत होता.याच्याच पाठीमागे ती येऊन उभी राहीली...सगळ्यांच लक्ष वेधुन घेणारी ती तिनेच सगळ्यांनाहॅलो केल आणि अनेकांशी ति बोलली, फोटोजकाढले. मानस हे सगळ बघत होता. ही स्टारअसुन सुध्दा अजुन हिचे पाय जमिनीवर आहेतयार किती वेगळी आहे ना ही... ती त्याला खुपआवडली होती...पहील्याच नजरेत तो तिचाचाहता झाला होता... तिच्यावर फिदा झाला होता.त्याला हे काय होतय काहीच कळत नव्हत...love at first site म्हणतात ना... तसच काहीसत्याच झाल होत... तिने त्याच्याशी थोड शो विषयी विचारल, कुठुन आलाय विचारल तरतिने याला best luck विश केल...


मानसने तिला गाण माझ पहिल प्रेम आहे. अस म्हटल्यावरतिला ते त्याच वाक्य खूप आवडल. कारण तिचही गाण्यावर प्रेम होत. ती गाण्यासाठी वेळकाढायची बिझी शेड्युल्डमधुन म्हणुन तरआज फक्त जिंकण्यासाठी नाही तर स्वतःलागाण गायच आहे, अनूभव काही शिकायलामिळेल ही आशा ठेवून ती आलेली होती.मानसला मधुराच्या बोलण्याने धीर आला.. दोघांनी फ्रेंन्ड्स म्हणून हात पुढे केला... दोघेहीत्या दिवशी ऑडिशनला सोबत होते...       


मानस आणि मधुरा दोघांची ऑडिशन झाली.दोघेही त्यात सिलेक्ट झाले. त्यांना खुप आनंदझाला. मानस तर ऑडिशन संपल्यावर तिलावेड्यासारखा शोधत होता. हा आनंद त्यालातिच्या बरोबर शेअर करायचा होता... तिच कायझाल ? हे विचारण्यासाठी तो धावतच होता...इकडे तिकडे शोधत होता. तो खुपच आनंदातहोता... ती त्याला दिसली तिनेच त्याला बघीतलनि अभिनंदन मानस म्हटल... तेव्हा त्याच लक्षगेल...मानस - " मधुरा तुला कस कळल की मी सिलेक्टझालोय ते..." अरे तुझा चेहराच सांगतोय ना...तो ही हसु लागला... तिच सिलेक्शन झालय म्हटल्यावर तर त्याला डबल आनंद झाला...दोघांनी एका हाॅटेलात गेले... छान गप्पा मारल्या.मानसने मधुराला आधी मी पार्टी देणार आजतुला म्हटल्यावर तिनेही हो म्हटल परत भेटल्यावरमी देईल तुला अस तिने मानसला सांगितल.त्याने ओके म्हणुन स्माईल दिली. तो तिला जवळूनपाहत होता... त्याला ती आवडली होती. खुपआनंदीत होता मानस तिच्याकडेच पाहत होता...तिने काहीतरी विचारल तेव्हा तो भानावर आला.दोघांनी एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला.


त्यांना दोघांनाही ही वेळ संपुच नये वाटत होत. मधुराने मानसला त्याचा मोबाईल नंबर मागितलात्यानेही दिला... तिला पिकअप करायला गाडीआली... याला थोड ती निघाली म्हणुन वाईटवाटल... तिनेही मानसला बाय करुन गोड स्माईल दिली... नंबर दिल्यामुळे बोलण सूरू झाल.त्या दोघांच्या नात्याचा मैत्रीचा सुंदर असा प्रवाससूरू झाला... पुढे त्यांना त्या शोसाठी एकत्रआले. तिथेच मुले वेगळ आणि मुली वेगळ्याराहायचे. त्यांच गाण म्हणण्याची competitionतयारी सोबत करायचे. एकमेकांना सगळसमजावून सांगायचे... मधुराला मानसने खुपपुढे जाव आणि हा शो जिंकाव असच वाटायच.तो ही खुप मेहनत घेत होता. सकाळी उठूनरियाझ आणि योग्य तो आहार घेत होता. मधुराहीतिच सगळ करत होती. पण शोसाठी एकत्र राहिल्याने ते दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले कळल नाही. मधुरानेच मानसाला प्रपोझकेला. कारण तो फार कमी बोलायचा. त्याला ती आवडत होती पण त्याने सांगायची हिंमतनाही केली. ती आधीच स्टार आहे आपल्यालाहो म्हणैल की नाही याची त्याला भिती वाटायची.पण ती दूर जाऊ नये असच वाटायच. ती त्याच्यासाठी खुप लकी होती. खुप समजुन घ्यायची.


दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. वेळ भेटला कीते दोघे एकमेकांसोबत वेळ घालवायचे.एकमेकांना समजुन घ्यायचे. स्पर्धा होती पणदोघेही एकमेकांना सपोर्ट करायचे. दौघेही खुपमेहनत घेतात... शेवटी मानस हा शो जिंकतो.तेव्हा तिला खुप आनंद होतो. मानसही हे यशयाच श्रेयसगळ तिला देतो. त्याला गौरवण्यातयेत. तो क्षण तिच्यासाठी खूप भारी होता.याच स्टेजवर आणि शोच्या दरम्यान ते खुपजवळ आले होते. त्यामुळे ते दोघे एकमेकांशिवायआता राहूचु शकत नव्हते. नंतर ति तिच्याकामात व्यस्त झाली. तिच शुटीॅग वगैरे चालूअसायच पण मानससाठी ती वेळ काढायची.त्यालाही आता गाण्याच्या ऑफर येऊ लागल्या.    दोघेही त्यांच्या प्रेमाचा प्रवास खुप छानenjoy करत होते...पुढे दोघेही आयुष्यातएकमेकांना साथ द्यायच अस ठरल होत तर तेदोघेही वेळ भेटेल तेव्हा डेट करत होते...जगातला कुठलाही प्रवास विनाकारण सूरूहोत नाही आणि संपतही नाही...   मानस आणि मधुरा एका रिॲलिटी शो मधुन त्यांचा प्रवास सुरू झाला नि ते आता यशाच्या शिखरावर पोहचले होते... खुप प्रसिध्दी मिळत होती... त्याचप्रमाणे दोघांचही एकमेकांवरील प्रेमही वाढतच होत....


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance