STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Abstract Tragedy

2  

PANKAJKUMAR THOMBARE

Abstract Tragedy

शिक्षण

शिक्षण

1 min
74

वडील : अरे तू आयएएस चा अभ्यास करण्यासाठी दिल्लीला गेला होतास ना मग मध्ये सगळं सोडून वापस कसा आलास


मुलगा : पहाला लोकशाहीचा तमाशा मी, काही कोटी रुपयांसाठी स्वतःचे इमान विकून  सरकार बदलणारे पण पाहिले, अशा भ्रष्टाचारी सरकारच्या हाताखाली कसा नोकरी करू शकतो मी, ते सुद्धा मला त्यांच्यासारखाच भ्रष्टाचार करायला लावतील त्यापेक्षा एखाद्या कंपनीत जाऊन स्वाभिमानाने नोकरी करतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract