STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

नियती

नियती

1 min
213

अलक


केस विस्कटलेले, मळलेले कपडे, डोळ्याभोवती काळे वर्तुळे आलेली, चेहऱ्यावर सुरकुत्या, काखेत रडत असलेले छोटे बाळ, चेहऱ्यावर शून्य उदासीन भाव, झालेल्या सोबत एक गठुड असलेली एक बाई रेल्वे स्टेशनवर त्याच्याकडे हात पसरून भिक्षा मागत होती. त्याने तिला दहाची नोट देत विचारले तुमचे नाव काय 


तेव्हा ती थोडा वेळ थांबून म्हणाली ..........."नियती!"



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy