STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

जीवन युद्ध

जीवन युद्ध

1 min
268

“हो इथेच मरायचे आहे मला बंकर मध्ये, अरे वडिलांनी शेती विकून 50 लाख भरले. मला डॉक्टर व्हयायचे होते ना खूप लोकांजवळून कर्ज घेतले. देशात जाऊन तरी काय करू आता कर्ज थोडीच माफ होणार....... जा रे तु परत तुझ्या देशात पण मित्रा मला मरू दे इथेच. सकाळपासून आज दिवसभर बॉम्ब चे आवाज येत आहेत. युद्ध थांबणार नाही आहे. माझ्यावर केव्हा पडेल मरण कोण जाणे.” बंकर मधून संभाषणाचे आवाज येत होते. 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Romance