PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

मन

मन

1 min
289


रस्त्यावरील एका तरुण भिकाऱ्याला पाहून साहेब म्हणाले, "अरे तू काय भिक्षा मागण्याचं काम करतोयस तू तरुण आहेस काम करावे पैसे कमवावेत इथे काय कोण तुला चांगलं म्हणत नाही जगात. देत असतील तुला एक दोन रुपया पण किती शिव्या झेलतोस लोकांच्या रोज तुला काही मन बिन नाही आहे का?"

साहेबांच्या नजरेला नजर भिडवत नजरेला नजर मिळवत भिकारी म्हणाला, "मला मन नाहीये साहेब. माझं मन मेलं. खूप वर्षांपूर्वी एका मोठ्या अपघातात फक्त मी जिवंत राहिलो."



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy