STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy Inspirational

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy Inspirational

माती

माती

1 min
247

वडील मुलाला म्हणाले कशाला कर्ज काढून मोठे घर बांधण्याचा विचार करतो आहेस. आपले हे मातीचे घर चांगले आहे ना. अरे शेवटी आपल्याला मातीतच जायचे आहे आणि आपल्याला मातीत खूप कायमचे राहायचे आहे. सिमेंटचे घर बांधूनही त्या घरात किती दिवस राहशील रे. समजून घे एकदा. कर्ज काढून आयुष्यभर त्या कटकटीत जीवन जगण्यापेक्षा मातीच्या घरात दिलखुलासपणे जग ना...


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

More marathi story from PANKAJKUMAR THOMBARE

Similar marathi story from Tragedy