STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

साथ

साथ

1 min
187

"आज मी सर्व सृष्टीला साक्ष मानून तुला वचन देते की मी तुझी साथ कधीही सोडणार नाही कितीही वादळे आले तरी मी तुला एकटं सोडणार नाही. आयुष्याच्या कुठल्याही वळणावर कुठल्याही अपघातात माझा हात तुझ्या हातात असेल मी हाच काय तर पुढची अनेक जन्म फक्त तुझीच असेल तू माझ्या जीवनात आलेला पहिला आणि शेवटचा पुरुष आहेस"


घटस्फोट झाल्यानंतर एका सायंकाळी तो तिची मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलेली ऑडिओ क्लिप ऐकत होता.



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Tragedy