STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

4  

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

राजकारण

राजकारण

1 min
399

मुलगा खेळता खेळता त्याच्या वडिलांना विचारतो


 " बाबा मला माझं करिअर निवडायचं आहे तर मला असा एक मार्ग सांगा की जेथे प्रसिद्धीचा झगमगाट राहील पत्रकार माझ्या मागे पुढे फिरतील वेगवेगळ्या चायनल वरती माझे इंटरव्यू चालतील लोक मला भेटायला अपॉइंटमेंट घेऊन येतील माझ्या बातम्या रोजच्या पेपरवर येतील बाबा कमी मेहनतीत कमी वेळात करोडपती बनण्याचा मार्ग कोणता आहे ते सांगा??? " 


........." राजकारण ! " 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy